Friday 29 April 2016

INTERVIEW with Tiger Shroff on Baaghi



योग्य जोखीम घेतली तर यशस्वी होता येतं - टायगर श्रॉफ

हर्षदा वेदपाठक

हिरोपंन्ती या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधल्यावर टायगर श्रॉफ, बागी या चित्रपटासह येत आहे. या चित्रपटातील ऍक्शनची खुप स्तुती होऊ लागली आहे. एकंदरीत या ज्युनीअर श्रॉफच्या बागी इमेजबद्दल केलेली चर्चा...

बागीचे प्रोमो पाहता तो ऐक वेगळा चित्रपट जाणवतो, रिस्क घेतली आहेस असे तुला वाटते काय?

जर तुम्ही तुमच्या जिवनात रिस्क घेत नाही तर जिवन जगण्याची मजा ती काय. तिच रिस्क तुम्ही योग्यप्रकारे घेतलीत तर तुम्ही यशस्वी ठरता असं मला वाटतं. अश्याप्रकारेच जिवनात गंमत आणता येईल. ऐक कलाकार म्हणुन मी माझ्या भुमिकांबदद्ल रिस्क घेणे पसंद करतो. मला वाटतं त्याचमुळे जिवनात ग्रोथ करु शकतो.

हिरोपंन्तीनंतर पुन्हा ऐकवार तु शब्बीर खानबरोबर काम करत आहेस. तुमची कर्फ्मट लेव्हल खुप चांगली आहे काय ?

दोन वर्षानंतर तुम्ही अश्या दिग्दर्शकाबरोबर काम करत आहात, ज्याच्याबरोबर तुम्ही तुमचा पहिला चित्रपट केला होतात. माझ्यासाठी ती फार आनंदाची बाब आहे. त्यामुळे सगळा क्रु तोच होता. चित्रीकरण करताना फार पॉझेटिव्ही वातावरण राहीलं सेटवर, काम आणि विरंगुळा यापैकी कशाचाच क्षिण आला नाही. सेटवर दिग्दर्शकांनी आम्हाला खुप स्टेस फ्री वातावरण दिलं हे सांगायची गरज नाही.

बागीमध्ये तुझी ऍक्शन क्षमता, नृत्यलालीत्य आणि अभिनय या सगळ्यांची उत्तम सांगड घातलेली दिसुन येते ?

हिरोपंन्ती दरम्यान मी नविन असल्यानं मला कॅमेरा काय किंवा मार्क काय असतो ते ठावुक नव्हते. ते मला सगळं शब्बीरनं शिकवलं. खरं तर त्यानं मला क्राफ्टची ऐबीसीडी शिकवली म्हटले तरी चालेल. या दुसरया चित्रपटादवारे माझी चित्रपटाची समज वाढली असे म्हटले तरी चालेल.

हिरोपंन्तीचा टायगर आणि बागीचा टायगर यांत काय फरक सांगशिल ?

हिरोपंन्तीच्या तुलनेत बागी या चित्रपटातील माझी भुमिका खुप मॅच्युअर्ड आहे. वयानं हा थोडा मोठा आणि विचारशिल आहे. हिरोपंन्ती मध्ये माझी भुमिका ऐका दिशेनं जाणारी होती. तर यात तुम्हाला वेगवेगळ्या शेडस् दिसतील. आणि ते तुम्ही चित्रपटाच्या प्रेमोमध्ये पाहिलच असेल.

वास्तविक जिवनात तु किती बागी आहेस ?

एकदम सरळ स्वभावाचा माणुस आहे मी. माझं ईमान आणि अधिकार यांना घेऊन मी बागी होऊ शकतो.

बागी मधिल ऍक्शन पाहता तु, ऍक्शनला वेगळी दिशा देत आहेस असं वाटतं ?

खरं सांगायचं तर इंडस्टीमध्ये ऍक्शनला घेऊन कोणी फारसा प्रयोग केलेला नाही. आपल्याकडे ऍक्शन हिरो म्हणुन फक्त ऐकच नाव घेतलं जातं आणि ते आहे अक्षय कुमार सर. ऍक्शन करुन मी हिरो होईन हे मी म्हणत नाहीय. ऍक्शनला घेऊन चित्रपटसृष्टीत मला थोडा बदल करायचा आहे ते मात्र नक्की. तसं पाहता आपल्याकडे सगळेच बाप माणसं आहेत, मला त्यांच्यात राहुनच नाव कमवायचं आहे.

हिरोपंन्तीनंतर बागी मध्येपण तु ऍकशन करीत आहेस. टाईपकास्ट व्हायची भिती नाही वाटत ?

उलट मी खुश आहे की मला ऐक ओळख मिळत आहे. लोकं माझी गणती ऍक्शन हिरो म्हणुन करु लागले आहेत. मला वाटतं हृतिक रोशन नंतर कोणीतरी नविनता आणण्याचा प्रयत्न केला आहे. येथे स्पर्धा खुप आहे, त्यामुळे मला माझा वेगळेपणा तयार करत येथे टिकुन राहिलं पाहिजे.  

श्रध्दा कपुर तुझी बालपणीची मैत्रीण आहे. तिच्याबरोबर काम करताना अऩुभव कसा राहीला ?

आम्ही ऐकाच शाळेत होतोत. चांगली मैत्रीण आहे ती माझी. शाळेत असताना ती प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायची. ती शाळेतील हिरो होती असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. बालमैत्रीणीबरोबर एकत्रीत काम करण्याचा अनुभव खुप चांगला होता. काम करताना आमच्यामध्ये खुपच सहजता होती. अगदी रोमॅन्टीक दृष्य करताना देखिल आम्ही सहज होतोत. बागी करताना, बालपणीच्या खुप आठवणी आम्ही एकत्रीत जागवल्यात.

तु आपल्या कोणत्या सहकलाकाराच्या कामावर नजर ठेवतोस. आणि कोणाला स्पर्धक मानतोस ?

खरं सांगायचे तर मी हृतिक रोशन यांचेच काम पाहतो आणि मला त्यांचे काम आवडते. मला वाटते ते महान आहेत आणि त्यांच्यासारखे कोणी होऊ शकत नाही. त्यांनी स्वतःसाठी ऐक वेगळाच दर्जा  तयार केला आहे. मला देखिल त्यांच्याप्रमाणे दर्जात्मकता आत्मसाद करायची आहे. त्याचे लुक्स, अभिनय आणि ऍक्शन यांना तोड नाही.

तुझे वडील जॅकी श्रॉफ यांनी पण काही चित्रपटांमध्ये ऍक्शन केली आहे. आता परत तुझी तुलना त्यांच्याबरोबर केली जाईल असं तुला वाटतं नाही काय ?

मला वाटतं आता आमची तुलना संपली आहे. ती भिती हिरोपंन्ती दरम्यान होती. जसा तो चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर ती तुलना संपली. माझे वडील माझ्यापेक्षा अधिक मॅचो आहेत, त्यांचे व्यक्तीमत्व सुंदर आणि रुबाबदार आहे. मी कितीही ऍक्शन केली तरी माझा चेहरा हिरो सारखा नाही हे मी जाणतो. आणि माझ्या जिवनाची हिच मोठी लढाई आहे असं मी म्हणेन. अजुन देखिल मी माझ्या वडीलांसमोर बाळबोध वाटतो. आणि याच कारणामुळे मी माझी रोमॅन्टीक इमेज तयार करु पाहत आहे, जो ऍक्शन करु शकेल.

तुझी बहिण कृष्णा अभिनेत्री म्हणुन येणार आहे अशी जोरदार चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगशिल

मला नाही वाटंत ती त्यासाठी काही प्रयत्न करीत आहे म्हणुन...


INTERVIEW with Gautam Gulati on Azhar


बिग बॉस हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईन्ट आहे – गौतम गुलाटी

हर्षदा वेदपाठक

मालिका आणि बिग बॉस या रिऍलीटी शोमध्ये गाजल्यावर गौतम गुलाटी, अझहर या चित्रपटात कॉमेन्टेटर म्हणुन दिसणार आहे त्याबद्दल बालाजी टेलिफिल्मसच्या ऑफीसमध्ये बसुन मारलेल्या गप्पा ...

अझहर या चित्रपटाबद्दल काय सांगशिल, क्रीकेटपटु अझहरच्या जिवनातील दहा पंधरा वर्षाच्या कालावधीवर हा चित्रपट बेतला आहे. मी या चित्रपटात रंगेल क्रिकेटपटु कम कॉमेन्टेटर, रॅवीशच्या भुमिकेत आहे. एकदम शांत स्वभावाचा असा हा माणुस आहे. कॉमेन्टरी देताना तो कसा बोलतो, पार्टीत, लॉकर रुम किंवा बॉक्स बाहेर असताना कसा वागतो-बोलतो ते येथे पाहता येईल. एकंदरीत अझहरच्या वादातीत जिवनातील काही काळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. नियमीतच्या विषयातील भुमिका नसल्याने या भुमिकेसाठी प्रशिक्षण घ्यावे लागल्याची माहिती गौतम देतो.

बालपणी भरपुर क्रिकेट खेळणारा गौतम, अझहरमध्ये कॉमेन्टरी करताना त्या अनुभवाचा फारसा फायदा न झाल्याचं स्पष्ट करतो, या चित्रपटात माझी काहाणी नाही, तर अझहरची आहे. मी अझहर हा चित्रपट स्विकारला त्यामागे, मोठं बॅनर, चांगले सहकलाकार आणि वेगळं कथानक यामुळे. अश्या चित्रपटात लहान जरी भुमिका असली तरी आणि माझे काम उत्तम झाल्यावर, लोकांच्या मी लक्षात राहीन हे समजुन स्विकारला.

गौतम हा टिव्हीमधिल नामचिन चेहरा आहे जो आता चित्रपटशेत्रात रुळु पाहत आहे, टिव्ही या माध्यमामध्ये मी अनेक वर्ष काम केलं आहे, त्यामुळे त्यापुढे जावुन प्रवास करणे, किंवा वेगळं माध्यम हाताळणे मला गरजेचं वाटते. सध्यातरी मी चित्रपट या नविन माध्यमात काम करु इच्छीत आहे. परंतु वेगळं काही काम आलं तर मी नक्कीच करेन, हे सांगायला तो विसरत नाही.  

पुन्हा एकवार क्रिकेटकडे वळता, संधी मिळाली तर विराट कोहलीची भुमिका करायला आवडेल हे तो सांगुन जातो. विराटच का, हे विचारता मी विराट सारखा दिसतो असे मला अनेक जणं सांगतात म्हणुन हे उत्तर येतं.

मालिकांमध्ये नाव असताना, बिग बॉस सारख्या रिऍलिटी मालिकेत नव्वद दिवस जावुन बसणे हा आपल्या कारकीर्दीचा टरनिंग पॉईन्ट असल्याचे गौतम मानतो, नक्कीच. कारण मी त्याला माझा योग्य निर्णय मानेन. कोणालाही मी ओळखत नव्हतो. मात्र बिग बॉस नंतर, अनेक सामान्य प्रसिध्द लोकं येऊन माझी स्तुती करायचेत. विवीध कामासाठी देखिल मला विचारले गेलं आहे. लोकं तुमच्या कामाची स्तुती करतात तेव्हा अंगावर मुठभर मांस चढते. मात्र या शोनंतर चित्रपटात काम करेन आणि ते देखिल हिरोचच म्हणणारा गौतम, ऐका मोठया चित्रपटात छोटी भुमिका करीत आहे. हा त्याचा निर्णय योग्य मानला पाहिजे कारण, अऩेकांना दिसणारया त्याच्या मर्यादा कदाचित त्याच्या लक्षात आल्या असाव्यात यावर अनेकांचे दुमत होणार नाही.

Pallavi Joshi returns to acting after 20 years



The popular actress who returns to Bollywood after 20 years with ‘Buddha In A Traffic Jam’ is also making her singing debut

Pallavi Joshi, who is returning to Bollywood after 20 years and will be seen in husband, filmmaker Vivek Agnihotri’s political drama ‘Buddha In A Traffic Jam’ has also turned singer. “I’ve sung Chand Roz, which is a ghazal by Faiz Ahmad Faiz. It’s a background track in the film,” reveals Pallavi.

Talking about making her debut as a singer, Pallavi reveals that it was on her husband’s insistence that she decided to sing for a film for the first time. “I had hosted a music-based show for almost seven years but I had never thought of playback. For ‘Buddha In A Traffic Jam’, Vivek had wanted a very raw and unplugged kind of a quality to the najm and he suggested that I try it out since even though I am a trained classical singer, it’s not a very polished style. So I agreed and it has been recorded with minimalistic technical support. There are no percussions and hardly any instruments barring a harmonium,” says Pallavi.

Composed by music director Rohit Sharma (of ‘Ship of Theseus’ fame), Pallavi shares that the song has a very natural grainy texture and for her, it came quite naturally. “I enjoyed the experience, but I wasn’t paid for singing. They made me sing for free,” laughs the actress.

Buddha in a TrafficJam revolves around the internal conflict of an aspiring student and the forever-on tug-of-war between the capitalistic and socialistic thought processes with the establishments is set to release on May 13th.

The cast of ‘Buddha In A Traffic Jam’ includes Arunoday Singh, Mahie Gill, Anupam Kher, Pallavi Joshi and Anchal Dwivedi.

The film premiered at the 2014 Mumbai International Film Festival and has been showcased at other festivals too.


Kangna Ranuat complets 10 years in Film Industry

She came, she saw, she conquered! That’s Kangana Ranaut’s decade-long Bollywood journey in a nutshell. Ten years ago on this day, the actress made her big screen debut with ‘Gangster’ that released on 28th April 2006. Kangana portrayed her character’s longing and pain with such intensity that it made people sit up and take notice of this new ‘curly-haired girl’. The film went on to become a hit and Kangana to win her first debut award! 

However, finding a firm footing was not sans struggle for the actress who had nothing but her strong performances to help her cement her position at the box-office. “I am extremely proud of my rags-to-riches story, it’s fun to be a misfit or an underdog if you acknowledge your gifts and befriend your obstacles,” says Kangana talking of her journey so far.

From being treated like an ‘outsider’ to being hailed as the reigning ‘Queen’ of Bollywood and a style czarina, the powerhouse performer has come a long way since her debut. What’s more, she’s the only top actress who has done so without piggy-back riding on a star-name! With three National Awards on her shelf - which is the second-highest tally ever for a Bollywood actress and the highest for an actress in her generation - along with several other prestigious wins, the highest-paid actress has proven her mettle with every big screen outing and achieved what most can only hope for and that includes winning two National Awards for the Best Actress in a row. In fact, her blockbuster film ‘Tanu Weds Manu Returns’ fetched the highest opening ever for an actress and became the most successful Bollywood film featuring a female protagonist. The film became the first Bollywood film with a female protagonist to earn over Rs 1 billion in India.  

A bankable name in the industry herself, Kangana is also working with the most respectable names here – she has just completed Vishal Bharadwaj’s ‘Rangoon’, post which she has ‘Simran’ with Hansal Mehta and another film with Rajkumar Hirani. The actress is also the most-sought after name in the ad world, who find her versatile and brave choices on screen and an instant connect with the youth off it a refreshing change. It’s hardly a surprise then to see Kangana endorse as many as 15 top brands.     

Besides ruling the marquee and the ad world, Kangana is also excelling in her role as a global youth icon, earning plaudits for her talks at the several international forums where she’s been invited to. With her outspoken ways and brazen attitude, Kangana’s views on several issues have made her a role model for the Gen Next, who identify with her as an independent courageous woman. The actress has always been applauded for her brave choices on screen and off it, earning her a respect that few command.

The actress had earlier been invited to London for Women in the World Summit as a New Face of India. Most recently, she was invited to address the Annual Summit ‘TakePride2016’ organized by CII Young India in New Delhi, where she spoke about various topics including her views on marriage and relationships. Earlier she was also invited by the Indian Navy to attend the prestigious Opening Ceremony of the International Fleet Review where she shared space with several dignitaries including Prime Minister Narendra Modi and the Defence Minister. 

Not among the ones to compartmentalize or cap her creativity, the actress has also done a filmmaking course from a reputed international institution. 

Sarbjit music launched



Recently, Sarbjit makers launched their much energetic and and peppy song 'Tung Lak' , which is composed by Shail- Pritesh, sung by Sunidhi Chauhan and Sukhwinder Singh.

The unveiling of the happy punjabi track was done in the presence of the star-cast Randeep Hooda, Richa Chadda, Director Omung Kumar, Producers Deepshikha Deshmukh and Sandeep Singh, Co- Producer and Production Designer ( just check what the actual credit is)  Vanita Omung Kumar, Singer Sukhwinder Singh and Composers Shail- Pritesh. The melodious energetic track 'Tung Lak' features Randeep Hooda, Aishwarya Rai Bachchan and Richa Chadda dancing bhangra and gidda in ekdum Punjabi style.
 
At the music launch, the audience and media also got a chance to hear singer Sukhwinder Singh perform live on 'Tung Lak' song. The fun atmosphere raised its bar when the entire cast and crew present at the event, started dancing to the tunes of the song and performed the song Tung Lak's signature dancing step. The event concluded with an exclusive glimpse of Sarbjit's next song Meherbaan, which is also sung by Sukhwinder Singh, composed by Shail- Pritesh.

Farhan Akhtar enjoys reading Biographies


Farhan Akhtar who is a renowned writer and film maker in addition to an actor-singer enjoys reading. The actor who began his career with writing likes spending time with reading materials. Known to be a socially aware citizen, Farhan believes in expanding his knowledge.

He takes up reading and gaining knowledge. He reads a lot of biographies and autobiographies to gain motivation. Farhan shares, "I am currently reading 'Something like an autobiography. It's about the director Akira Kurosawa, his memories of his childhood and of his life. I do enjoy reading Biographies and especially of artistic people and creative people."


Pulkit Samrat discovered his lucky charm



Pulkit Samrat rather has discovered his lucky charm. The actor who has delivered memorable performances in his much loved films Fukrey and Sanam Re has a common element which is termed as lucky. Yes.. you heard that right. Both the films indeed have something else in common besides Pulkit Samrat.

The presence of Horses in his films are cited as being lucky for him. Pulkit, a wildlife enthusiast has had a fascination towards horses and his past associations with the animals prove the observations to be right. While Pulkit featured atop a horse in Fukrey, his horse sequence from Sanam Re was one of the most relateable visuals from the film. Both the films have brought immense love to the actor and have been respective learning journeys.

So much so, that Pulkit is even regarded as his screen name by his fans. Pulkit Samrat laughingly shares, "It was an impromptu discovery.. It was something that was brought to my attention. All I can say is that both my characters have been loved and embraced by the viewers."



Phobia trailer trends on social networking sites


Radhika Apte has been the talk of the town ever since the trailer of her upcoming psychological thriller, Phobia has been launched.

Some trailers stay on with the viewers! The trailer of the spine-chilling thriller Phobia that went live on Monday (April 25) is one of them that created a buzz among the viewers within a few hours of its launch and has been trending on the digital platforms including Facebook and Twitter among others along with the likes of Hollywood biggie like X-Men Apocalypse!

Several B-town celebrities joined fans and critics as they poured in their views about the trailer and showered the cast with teeming praises.

Interestingly, the makers launched a series of innovative, promotional digital videos, produced by ErosNow, featuring Radhika in which the versatile actress was seen talking about different phobias of people.

Viki says, "I'm elated with the response the trailer has received and it's just the beginning!" 
Phobia focuses on the central character, Mehak, an artist by profession, who is trapped in her house, neither can she get out, nor stay in.

Produced by Eros International and Next Gen Films, and directed by Pavan Kirpalani, Phobia is scheduled to release 27th May.

Kavita Chaudhry is ready with Baba Ramdev's biopic




Udaan fame Kaveta Chaudhry  is looking forward to the release of the much awaited  ' Yog Yatra ', a biopic on the life of Yoga Guru Baba Ramdev and his close friend Acharya Balkrishna.  She has written and directed the famed duo in this true to life biopic.  The film is being aired on the popular network of Sony TV.

The promo has already garnered great excitement and curiosity amongst the business and film industry for the nature of its biopic. It is a 90-minutes film, but very meticulously showcases the life and evolution of Baba Ramdev and how he aspires to transform the life of people with yoga and ayurveda.

Kaveta spent months researching for the film and even while shooting, it was a revelation and rewriting of the scripts to bring to life the real episodes which created the legends.
 
"Yog Yatra came to me with Acharya Balkrishnaji's call for making a film on their institution, its foray of activities. I convinced them to expand the scope to including the vision behind Patanjali while including their activities. Then began my research in knowing Baba Ramdev and Acharya Balkrishna and revisiting their junctions in life..." says Kaveta Chaudhry.  " The film showcases through the example of Baba Ramdev and Acharya Balkrishna that how by carving their own path & choosing to be who they are, both achieved global success!   The film also attempts to free us from the prevalent education system from marks orientation to an all round development that gives the strength to deal with different shades of life - with ease, joy and glory !"

Acharya Balkrishna shares " We had seen Kaveta's work during the making of a public service spot.  Also her past work profile resonates sensitivity combined with creative intuition which is very important in making a film of such nature.  When we look back, her passion and flair for story telling makes us glad she was a part of our journey forward."




Beiimaan Love - first poster releases




The Release Date of Sunny Leone's Beiimaan Love which is being cited as Sunny Leone's biggest film till date as this will be her most intense performance as an Actor till date Written , Produced and Directed by Rajeev Chaudhari.

Its wrestler called Aarfa in Sultan


 
The nation fall in love with Taani, Shruti Kakkar, Akira and Jagat Janani -  some of the memorable celluloid characters that were witnessed in the past few years. One name that connects all is Anushka Sharma.  And now it’s Aarfa’s turn. Yes, Aarfa is the name of the character that Anushka Sharma will be playing in Yash Raj Film’s Eid release Sultan!
 
Aarfa means the mighty and sheer beauty in Arabic. The character of Aarfa in the film is that of a modern woman from rural India. Anushka plays a wrestler from Haryana.
 

There are many reasions to watch Captain America - Civil War this weekend



The most epic superhero battle is all set to unleash in theaters on 6th May as Captain America: Civil War is upon us!! New recruits such as Spider-Man (Tom Holland) and Black Panther (Chadwick Boseman) join the familiar faces of Chris Evans as the Cap and Robert Downey Jr as Iron Man. Marvel’s “Captain America: Civil War” stars Chris Evans, Robert Downey Jr., Scarlett Johansson, Sebastian Stan, Anthony Mackie, Don Cheadle, Jeremy Renner, Chadwick Boseman, Paul Bettany, Elizabeth Olsen, Paul Rudd, Emily VanCamp, Frank Grillo and Martin Freeman, with William Hurt and Daniel Brühl.
While fans have been continuously talking about taking sides TeamCapAm and Team Ironman, for all you newbies out there here’s a quick guide as to who’s who in the film!!

CAPTAIN AMERICA:
Chris Evans plays Captain America which is the superhero that abides by his moral values and is the most ethical. His counterpart in the comic book is different than in the movies as it is based more in the past and his equation with Iron man and other Avengers is also not the same. He is not the one to allow any force to control the Avengers and he won’t be alone.

IRON MAN:
Iron Man/ Tony Stark is played by Robert Downey Jr. for the 6th time in Captain America- The Civil War. According to the trailers, Iron Man feels betrayed by Captain America’s actions. The Government wants to take control over the major decisions of the Avengers and Iron Man is willing to allow that. There’s likely to be a fight between Captain America and Iron Man in this movie and they won’t be backing out from this fight.

THE WINTER SOLDIER:
We come to know at the end of second Captain America movie that Sebastian Stan’s Winter Soldier remembers that he was once Bucky Barnes who was Captain America’s best friend. In Ant Man it is revealed that the Winter Soldier has been found. The presence of Bucky on Captain America’s team creates sharp negative feelings from Iron Man’s team.

THE BLACK WIDOW:
Scarlett Johansson has been seen in both Captain America and Iron Man movies and she has always been more close to Captain than Tony. However it surprises everyone that she sides with Iron Man in Civil war. But have her loyalties been distinct before? We will see her caught up and conflicting with her actions.

FALCON:
In the film, Captain America: The winter soldier, Anthony Mackie’s Sam Wilson was shown to form a friendship and also a partnership with Captain even before he became Falcon and a member of Avengers in the Age of Ultron. Falcon will soar high with ‘Redwing’ which will be seen as a drone in this movie instead of the actual falcon. He will naturally side with Captain America.

WAR MACHINE:
James Rhodes was close to Tony since a long time and Don Cheadle wasn’t shown playing Rhodey when he first came in the MCU but we will see Cheadle’s War Machine as an established Avenger of Age of Ultron. He will side with Tony and given his military background he is going to be okay with the Government control over Avengers.

AGENT 13:
Emily VanCamp was seen for barely a scene in Captain America: The Winter Soldier. She’s unable to tell Captain that she’s Sharon Carter who is Peggy Carter’s sister later determined as her niece.  Their relationship isn’t clear in MCU but Captain will get over how Agent 13 spied on him for Nick Fury by pretending to be his neighbor. When she was last seen, Agent 13 was giving an interview with the CIA for a position but in Civil War she is along with Captain quite openly.

BLACK PANTHER:
Chadwick Boseman will be shown playing Black Panther as T’Challa in Civil War before he will begin his journey separately in his own Black Panther movie. He has a grudge against The Winter Soldier and if Black Panther is drawn on the same line as his comic book counter-part then he’ll be having his own agendas which will be absolutely different than both Iron Man and Captain America.

HAWKEYE:
Jeremy Renner’s Clint Barton was shown retiring from action but he answers call to Captain America and sides with him, but he goes against Black Widow his closest friend.

VISION:
If anyone saw this folly of Captain and Iron Man it could definitely be Paul Bettany’s Vision, the Android hero. Yet he is shown to side with Iron Man here. He hasn’t created his full identity and could be a wildcard in this battle.

SCARLETT WITCH:
She isn’t 100% loyal to neither Tony nor Captain. So she may side with anyone but Tony made weapons that had killed her parents so chances are that she may side with Captain. Her mental state is questionable too so one can’t say for sure whose team she’ll join.

SPIDER-MAN:
For the very first time Spider-Man will be shown joining the other Marvel  Heroes on the screen. His part will also be more than it was actually visualized. Tom Holland’s Peter Parker  may or may not appreciate Tony ‘s nickname for his alter-ego but we will see what happens.

ANT-MAN:
Falcon happens to know a guy who isn’t a part of Avengers and can help Captain. Barely after a year of debut in MCU, Ant-Man will be played in this film by Paul Rudd. He is delighted to play a superhero but will Scott Lang a.k.a Ant-Man be as happy after the events of Civil War.

EVERETT K.ROSS:
Martin Freeman will debut in MCU with Civil War and he is known to be Black Panther’s most supporting character. But in the comics Ross is a true friend to Black Panther and is in the U.S State Department and in the movie his character is portrayed vaguely as a member of The Joint Counter Terrorism Centre. The question is who’s side does Ross take?

GENERAL THADDEUS “THUNDERBOLT” ROSS:
In the Incredible Hulk Movie, William Hurt was General Ross and he is back now as the fate of Avengers lies in his hands. The last interaction of General Ross and Tony Stark was quite cold but they are aligned this time out of necessity. Ross is likely to be more on his own side as he attempts to take control over the super humans which he couldn’t achieve while chasing Hulk.

CROSSBONES:
Frank Grillo’s Brock Rumlow had survived the fall of S.H.I.E.L.D in the Winter Soldier, and he’s like his comic book counter-part of the Super Villian identity.Crossbones is coming as an enemy of the Avengers.If the movie follows the footsteps of the comics then he may have a terrific part in the conclusion.

HELMUT ZEMO:
The Avengers is surely threatened by  Daniel Brühl’s Helmut Zemo and while their fighting each other he’s busy making plans. He won’t be wearing his famous mask as he did in the comics as he’s MCU’s version of Baron Zemo. But it’s going to be huge while the question remains will Captain America and Iron Man be successful in  defeating Zemo together or not? Get ready to pick a side and join the nonstop action playing out on two fronts when Marvel’s “Captain America: Civil War” opens in theaters on May 6, 2016.


Arvind Swamy starrer 'Dear Dad' shifted to 13th May

 


The release of Tanuj Bhramar's Dear Dad starring the charming actor Arvind Swamy fom Roja, has been moved by a week and will now release on 13th May 2016.

Dear Dad is a bittersweet coming of age story; involving a father-son duo – 14 year old Shivam, and his 45 year old dad Nitin Swaminathan. The father-son duo embark on an impromptu road trip from their home, in Delhi, to Mussorie (Uttarakhand), where Shivam attends boarding school. Unexpected confessions, weird strangers, accidental meetings, a drunken escapade and singing in the rain – all these add up to a complicated and sweet tale.

Peppermint studios presents, Produced by Ratnakar M and Shaan Vyas, Dear Dad stars Arvind Swamy and Himanshu Sharma in lead roles and is directed by Tanuj Bhramar. Dear Dad is all set to hit the theaters on 13th May 2016.

Thursday 28 April 2016

INTERVIEW with Arvind Swamy on Dear Dad



स्टारडम कसे हाताळावे तेच मला कळले नाही - अरविंद स्वामी

हर्षदा वेदपाठक
विस वर्षापुर्वी रोजा आणि बॉम्बे या दोन चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत आलेले अरविंद स्वामी स्टार झाले खरे. पण मागिल पंधरा वर्ष ते गायबच होतेत, त्यामागे वैयक्तीक प्रश्न आणि अपघात हे कारण ते सांगतात. आता ते पुन्हा ऐकदा चर्चत आले आहेत ते डीअर डॅड या चित्रपटाद्वारे. मुलाखतीदरम्यान ते सिंगल पॅरेन्टींग आणि बिझनेसमध्ये बिझी असल्याचे देखिल ते कबुल करतात. एकंदरीत अरविंद स्वामी हे रसायन जाणुन घेण्याचा हा प्रयत्न...  

बॉम्बे, रोजा सारखे सुपरहिट चित्रपट केल्यावर तुम्ही गायब झालात, नंतर काही वर्षापुर्वी राजा को रानी से प्यार हो गया (2000) हा चित्रपट केलात त्यानंतर तुम्ही चित्रपटसृष्टीपासुन लांबच गेलात ?

मी जेव्हा थलापती या दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत आलो, तेव्हा केवळ विस वर्षाचा होतो. रोजा दरम्यान मी ऐकवीस वर्षाचा होतो तर बॉम्बेदरम्यान तेविस वर्षाचा. लोकांना आश्चर्य वाटेल पण मी कधीच अभिनेता किंवा स्टार व्हायला आलो नव्हतो. जेव्हा मला प्रसिध्दी मिळु लागली तेव्हा ते स्टारडम कसे हाताळावे ते मला कळले नाही. काही लोकं असतात ज्यांना अभिनेताच व्हायचे असते. त्यामुळे त्यांना जेव्हा लोकांचे अटेन्शन मिळते ते ऍन्जॉय करतात. मी मात्र माझ्या नावाची क्रेझ, फॅन्स लोकांचा वेडेपणा बघुन असहज झालो. या सगळ्या गोष्टींना पचवायला मी तयार पण नव्हतो. त्यामुळे मला त्या ऍन्जॉय देखिल करता आल्या नाहीत. वयाच्या ऐकोणतीसाव्या वर्षी आजुबाजुला पाहता मला लक्षात आले की मला आयुष्यात वेगळे काही तरी करायचे आहे. त्यात मला स्वतःला देखिल शोधायचे होते. त्यामुळे अभिनयापासुन थोडं लांब जायला पाहिजे असं मला वाटलं. ऐक स्टार या नात्यानं मी माझे स्वातंत्र्य हरवुन बसलो होतो हे मला जाणवलं. वैयक्तिकरीत्या वेगळं काही करायचं ठरवल्यावर माझ्याकडे व्यावसाय आणि टेक्नॉलॉजी संबधीत काही संकल्पना होत्या. माझी दोन मुलं आहेत त्यांनापण मला वेळ दयायचा होता. आज मागे वळुन पाहताना वाटतं की आता मी मॅच्युअर्ड झालो आहे. आणि मला समजलं माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम होता तो... आता मी ते प्रश्न सोडवु शकतो. आयुष्याच्या या टप्पावर मी स्वतःला फार उत्तमरीत्या समजु शकतो असे मला वाटते.

चित्रपटसृष्टीपासुन तुम्ही जेव्हा लांब होतात तेव्हा काय करत होतात ?

व्यावसायातील काही बारकावे शिकत होतो. तेथे मला अगदी सुरवातीपासुन शिकावं लागलं. कारण  मला जो बिझनेस मिळणार होता तो मी स्टार असल्यामुळे नव्हे तर माझ्या योग्यतेमुळे. त्यासाठी मला फार मेहनत करावी लागली. त्याखेरीज माझ्या फादरहुडने मला दहा वर्ष खुप बिझी ठेवले. पुर्ण दहा वर्ष मी सिंगल पॅरेन्ट राहीलो आहे. आज माझी मुलगी ऐकोणीस वर्षाची आहे तर मुलगा पंधरा वर्षाचा आहे. मी वयाच्या पंचविशीमध्ये वडील होऊन गेलो. दुर्भाग्यानं माझा डायव्होस झाला. आणि मुलांच्या संगोपनाची जवाबदारी माझ्यावर येऊन पडली. मला वाटतं पॅरेन्टिंग हे चोवीस तासाचे काम आहे.

तुम्ही कश्याप्रकारचे वडील आहात. फादरहुडमध्ये सगळ्यात कठीण काम काय ?

माझ्या मुलांना जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी त्यांच्यासाठी घरी होतो, या गोष्टीचा मला अत्यानंद आहे. त्यांच्याबरोबर मी प्रत्येक बाबतीत चर्चा करतो तसेच त्यांच्या कुशंकांसाठी तयार असतो. मला वाटतं फादरहुड खुप चॅलेन्जींग आहे, ऐकतर मुलं मोठी होत असतात तेव्हा आणि दुसरे म्हणजे तुम्ही सिंगल पॅरेन्ट असता तेव्हा. मुलींना वेगळ्या प्रकारे वाढवायचे असते तर मुलाचे संगोपन वेगळ्याप्रकारे करायचे असते हे मी शिकलो. घरात आणि वागणुकीत काय चालेल किंवा काय चालणार नाही हे त्यांना मी स्पष्टरीत्या सांगीतले आहे. मला वाटतं, मुलांना घेऊन आपण अधिक जजमेन्टंल व्हायला नकोत. तुम्ही हे कसं काय करु शकता किंवा वागु शकता, हे मुलांना कधीच विचारु नये किंवा सांगु नये असं मला वाटतं. तसं केल्यानं मुलं तुमच्यापासुन दुर होऊ लागतात आणि गोष्टी लपवु लागतात. तुम्हाला त्यांची विचारसरणी आणि दृष्टीकोण यांचा आदर करायला पाहिजे. मला वाटतं मुलं जेव्हा टिन ऐज्ड असतात तो कालावधी मुलांसाठी आणि पालकांसाठी फार कठीण असतो.

तुमची दोन्ही मुलं तुमच्या अभिनय कारकीर्दीकडे कश्याप्रकारे पाहतात ?

दहा वर्ष मी चित्रपटांपासुन दुर होतो. त्यामुळे त्यांना माझ्या स्टारडमचा अंदाज नव्हता. मागिल तिन वर्षात मी साऊथ मधिल काही चित्रपट केले, तेव्हा त्यांना कळले मी अभिनेता आहे म्हणुन. हल्लीच प्रदर्शित झालेले माझे दोन तामिळ चित्रपट त्यांनी पाहिलेत. तेव्हा त्यांना माझी फॅन फॉलोईग किती आहे ते दिसुन आले.


मणी रत्नम यांनी तुम्हाला चित्रपटसृष्टीत आणलं. आता त्यांच्याबरोबर तुमचे संबध कश्याप्रकारचे आहेत ?

मणी सर हे नेहमिच मला फादर फिगर राहीले आहेत. माझ्या वृत्तपत्रातील जाहीराती पाहुन त्यांनी मला माझा पहिला चित्रपट दिला. मी त्यांचा खुप आदर करतो. त्यांच्यामध्ये आज देखिल तोच प्रेमळपणा आहे. तिन वर्षापुर्वी मी त्यांच्याबरोबर कदाल हा चित्रपट केला होता.

फार मोठ्या कालावधीनंतर तुम्ही हिंदी चित्रपट करीत आहात. डीअर डॅड हा चित्रपट स्विकारण्यामागिल कारण काय ?


या चित्रपटाची कथा मला फार आवडली. खरं तर ती थोडी गुंतागुंतीची कहाणी आहे. अनेक दृष्य हि अनपेक्षित आणि क्वचितच पहायला मिळणारी आहेत. कथा ऐकल्यावर मी खुपच अस्वस्थ झालो. ती कहाणी जर ऐक अभिनेता म्हणुन मला बैचन करत आहे तर प्रेक्षकांना देखिल ती आवडेल असं मला वाटलं. पंचेचाळीस वर्षाचा वडील आणि त्याचा चौदा वर्षाचा मुलगा यांची कथा डीअर डॅड या चित्रपटात आहे. खरं तर हि ऐका अश्या माणसाची कहाणी आहे जो जाणतो, त्याला आयुष्यात कोठे जायचे आहे ते. पण त्या नियोजीत स्थळी पोहोचायला त्याची वाट कोणती असणार आहे ते त्याला ठावुक नाही. इतकं असुनही हा चित्रपट मेलोड्मॅटिक नाही किंवा त्यात भाषणबाजी पण नाही. एकदम सरळ चित्रपट आहे हा.

तुमचा चित्रपट येत आहे म्हटल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकांची काय रिऍक्शन झाली. बॉम्बे गर्ल, मनिषा कोयराला बरोबर तुम्ही संपर्कात आहात काय ?

सध्यातरी मी तामिळ चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करत आहे. हिंदीतुन मला अनेक चित्रपटांसाठी विचारणा होत आहे. अनुपम खेर यांनी आमच्या चित्रपटाचा टेलर पाहिला आणि आवडल्यानं त्तो ट्विटपण केला होता. हिंदीत मी कोणाबरोबरही संपर्कात नाहीय


Wednesday 27 April 2016

Smoking hot....Katrina


Kangna Ranaut's new statement dated 27th April


India's Got Talent - New talent serch on Colors



Talent doesn’t discriminate; it knows no biases, it has no preferences. It only celebrates meritocracy. Unearthing the finest and the most astounding talent from the length and breadth of the country is the Nation’s premier talent show, India’s Got Talent. With only ‘hunar’ taking precedence above all, the latest edition of the show will bring to you the finest and the rarest of jewels of the country who will wow the viewers with their exceptional abilities. The judging panel - Karan Johar, Kirron Kher and Malaika Arora Khan will return yet again to turn dreams into reality for the contestants. Produced by Fremantle India Television Productions Pvt Ltd. and hosted by Bharti Singh and Sidharth Shukla, India’s Got Talent will bring unbridled energy on the stage and will enrich weekend family viewing experience starting 30th April 2016 every Saturday and Sunday at 9:00 PM on COLORS.

India’s Got Talent is known for recognizing the best of the most mundane to the most extraordinary acts. This year’s highlights include performances like sand art, beat-boxing, mind-reading, underwater and water-sport acts, aerial yoga, horse acrobatics, and for the first-time-ever ice-skating and sky-diving acts. This edition will also see the team travel to every nook and cranny of the country to bring to the fore unheard of talents looking for a stage to perform. Further, special episodes will celebrate rustic and traditional art forms which have lost their individuality over the years.

Commenting on an all-new season of India’s Got Talent, Manisha Sharma, Programming Head – COLORS said, “The beauty of India’s Got Talent is that it just lets you be. It doesn’t try to restyle you. Hence the focus is purely on what you bring to table in terms of your talent. It’s the only credible platform that the country has which gives opportunities to the uniqueness in an individual. As we venture into the by-lanes of India in search of the best, with a promise of larger than life performances, we promise to create an unparalleled viewing experience for our discerning audience.”

Known for his quirky sense of humor and eye for detail, judge Karan Johar said, “India’s Got Talent is the one show that consistently changes the fortunes of its participants. This year, we’re going beyond convention to celebrate the choicest talent which has the ability to stand out and claim its spotlight. We are all set for a talent-filled ride as we delve deeper into the country and take India’s Got Talent to a performer’s backyard.”

Speaking about her longstanding association with the show, Kirron Kher said, “Every time I come on the sets of India’s Got Talent, it feels like this is where I truly belong. This year, there are some performances that we’ve never seen before including sky-diving and ice-skating. I’m looking forward to another wonderful season, my seventh, with some excellent and path-breaking performances.”

Adding further, Malaika Arora Khan added, “India’s Got Talent is all about unrestrained entertainment. Every year the varied talent has raised the bar of entertainment, and this year is no different. The caliber of talent is astounding and an absolute treat for the senses. I can’t wait for the show to kick off and the viewers to experience the brilliance that our country has to offer.”