Wednesday 23 November 2016

स्टार प्रवाहवर सुमितराघवनचा ‘संदूक’.



उत्तमआशयआणिनिखळमनोरंजनासाठी 'आताथांबायचंनाय' म्हणत 'स्टारप्रवाह' वाहिनीने  'विकताकाउत्तर' हाहटकेगेमशो, 'गोठ',‘....सहाजणी , 'नकुशी... तरीहीहवीहवीशी' आणि आम्हीदोघे राजाराणी यावैविध्यपूर्णमालिकाप्रेक्षकांसाठीसादरकेल्याआहेत.त्यांनाउत्तमप्रतिसादमिळतअसूनत्यापुढचेपाऊलम्हणूनस्टारप्रवाहनेप्रत्येकरविवारबनवलाआहे  ’सिनेमावार. याउपक्रमानुसारआतारविवारीघरबसल्याप्रेक्षकांनादर्जेदारसिनेमेपाहतायेतील या उपक्रमातला पुढचा सिनेमासंदूक  रविवार २७ नोव्हेंबररोजीदुपारी रात्री :३० वाजता स्टार प्रवाह स्टारप्रवाहHDवरपहायलामिळणारआहे.


हिंदीचित्रपटआणिमालिकांच्याविश्वातलोकप्रियअसलेल्याअभिनेतासुमीतराघवनचेमराठीचित्रपटातीलपदार्पणआणिमराठीतीलपहिलाऐतिहासिकपार्श्वभूमीअसलेलाविनोदीचित्रपट  यावैशिष्ट्यांमुळेयाचित्रपटाबद्दलविशेषउत्सुकताआहे.समीक्षकआणिप्रेक्षकयादोन्हीघटकांचीएकाचवेळीपसंतीलाभण्याचादुर्मिळयोगसाधणारासंदूकसंपूर्णकुटूंबासोबतछानआस्वादघेण्यासारखासिनेमाआहे.खुसखुशीतसंवादआणिचपखलविनोदहेयाचित्रपटाचेबलस्थान. सुमीतराघवनआणिभार्गवीचिरमुलेयाप्रमुखजोडीबरोबरशरदपोंक्षे,अरुणनलावडे,राहुलमेहेंदळेयांसारख्याकसलेल्याअभिनेत्यांचीजुगलबंदीआणिराहुलगोरेयादमदारखलनायकाचंआगमनयामुळेहाचित्रपटवेगळाठरतो.

संदूकचीपटकथाअतुलकाळे,आशिषरायकरआणिसुबोधखानोलकरयांनीलिहिलीअसूनहृषिकेशजोशीयांचेसंवादआहेत. गुरूठाकूरच्यागाण्यांनाअजित-समीरयासंगीतकारजोडीनेसंगीतबद्धकेलेआहे.


स्वातंत्र्यपूर्वकाळ,त्याकाळातलेनिसर्गरम्यखेडेचित्रपटातसुरेखटिपलंय,नेमकेपणानेसाकारलेआहे. छायांकन, कलादिग्दर्शक,संकलनयासा-याचदृष्टीनेहासिनेमापरिपूर्णआहे.तसेचव्हीएफएक्सतंत्रज्ञानाचाअगदीयोग्यवापरकरण्यातआलाआहे.उत्तमकथा, खुसखुशीतसंवाद,धमालव्यक्तिरेखाआणिमनोरंजनानेपरिपूर्णअसासंदूकआवर्जूनपाहावाअसाआहे.

No comments:

Post a Comment