Thursday, 25 August 2016

Amitabh Bachchan in conversation with Ministers today at Mantralaya

आज मा.मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई येथे राज्यातील अविकसित एक हजार गावांच्या सर्वांगिण विकासासंदर्भात नामांकित उद्योगपतींसमवेत महत्वाची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीस जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब उपस्थित होते.



यावेळी मंत्री सर्वश्री सुधीरजी मुनगंटीवार, विनोदजी तावडे, दिपकजी सावंत, निलंगेकर इ.मंत्री महोदय, महानायक अमिताभजी बच्चन, उद्योगपती सर्वश्री रतनजीटाटा, वेणूगोपालजी धूत, बिर्ला, रिलायन्स समुह इ. उद्योगपती, स्टेट बँकेचे चेअरमन श्रीमती अरुंधती भट्टाचार्य, इतर बँकांचे पदाधिकारी तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment