Friday 17 June 2016

Sultan's poster releases


अभिनेता सलमान खान याला दर वर्षी ईद फळते यात वाद नाही. या वर्षी तोच पुन्हा एक महत्वाकांक्षी विषयासह तयार आहे. मात्र या वेळेला तो ग्लॅमरस अवतारात नव्हे तर कुस्तीपटूंच्या भूमिकेत सुलतान या चित्रपटात दिसुन येईल. या चित्रपटाची गाणी सार्वत्रिक पसंद केली जात असून, त्याची आणि अनुष्का शर्मा ची जोडी पण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.




No comments:

Post a Comment