Wednesday 14 September 2016

Is CM Devendra Fadnavis avoiding Kapil Sharma


कॉमेडीयन कपिल शर्माने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली
घर आणि ऑफीसमध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी बी.एम.सी.ने पाठवलेल्या नोटीसला उत्तर न देता. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांना सोशल मिडीयाचा आधार घेऊन बी.एम.सी. वर लाजखोरीचा आरोप कपिल शर्मा याने केला होता. तेच कॉमडीअन कपिल शर्मा पुन्हा एकवार मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचा आधार घेऊन, या वादऴाला शांत करु इच्छीत आहेत अशी माहिती समोर येत आहे. त्या दिशेने त्यांनी अभिनेता विवेक ओबेराय याला मध्यस्थ करुन, देवेन्द्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागीतली होती. परंतु त्यांना सी.एम. ऑफीसने अजुनही वेळ दिलेली नाही. बी.एम.सी. वर दिवसाढवळ्या आरोप करणारे, कपिल शर्मा, मुख्यमंत्री यांना रात्री साडेबार वाजता का बरं भेटु इच्छीत होतेत, यावर सिनेसृष्टी आणि राजकारणी वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच काल रात्री कपिल, मुख्यमंत्री यांना भेटणार अशी कुणकुण मिडीयाला लागल्याने, वर्षाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मिडीया जमला होतो. कदाचित, मिडीयाच्या उपस्थितीमुळे कपिल मुख्यमंत्री यांना भेटायला गेला नसल्याची दुसरी बाजु देखिल चर्चेत आहे.   










No comments:

Post a Comment