शरीराची वखवख असणे म्हणजे प्रेम काय हा प्रश्न लव हा थ्री डी चित्रपट पाहताना पडतो, तद्दन पशिमत्य प्रेम संकल्पनेवर आधारित या चित्रपटात दिग्दर्शक गास्पर नोए यानि प्रेमाचा अर्थ हा समलिंगी, वरुद्धलिंगी शरीर आकर्षण या एकाच मुद्दा सभोवती का ठेवले आहे ते कळायला मार्ग नाही,
प्रसिद्ध इसरायली दिग्दर्शक अमोस गीताई यांच्या निवडक चित्रपटांचे सिंहावलोकन सुरु असून त्यात राबिन - ओ लास्ट डे हा चित्रपट दाखवण्यात आला. ज्यात, सुधारक विचारांचे इसरायली पंतप्रधान राबिन यांच्या हत्येच्या दिवशी सुरु झालेले कथानक, त्यांच्या मारेकऱ्याच्या उलटतपासनीचे विश्लेषण करून थांबतो. अनेक फ़्लैश बैक चा कल्पक वापर ही या चित्रपटाची खासियत मानली पाहिजे.
No comments:
Post a Comment