मामी फर्स्ट और सेकंड डे रिपोर्ताज
- Harshada Vedpathak
दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या अलीगढ या चित्रपटाने सतराव्या मामी चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. वस्तावदर्शी कथा असलेल्या या चित्रपटात दिग्दर्शकाने जितकी मेहनत केली आहे, त्या मेहनतीला अभिनेता मनोज बाजपाई आणि राजकुमार राव समर्पक न्याय देताना दिसतात.
2009 साली ईरान मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथ मध्ये सरकारने नृत्य करण्यावर बंदी घातली होती. तरी देखील आपली नृत्याची आवड जोपसून सांस्कृतिक बंड करणारया आफ़्शिन घ्फ्फरियन या तरुणाचा प्रवास रिचर्ड रेमंड दिग्दार्शीत डेजर्ट डांसर या चित्रपटात पहायला मिळते.
मॉन्स्टर हंट या चीनी सिनेमाला सब टाइटल नव्हते तरी देखिल या थ्री डी सिनेमाची पकड़ कोठे ही कमी जाणवली नाही.
दिग्दर्शक जॉन विल्लेम वन एविज्क यानी अटलांटिक या सिनेमात नवख्या गावकराना घेवुन वेगलेपना देण्याची जोखिम स्वीकारली आहे. सागराचा उदात्तपणा दाखवताना दिग्दर्शकाने माणसाचे मन किती गूढ़ आहे हे दाखवण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे. मात्र खुप सारे फ़्लैश बेक संभ्रमात टाकतात.
वेगळ्या धाटनीच्या चित्रपटा बरोबर फिल्ममेला मध्ये चित्रपट संदर्भातील कार्यशाला आणि पत्रकार परिषदे मध्ये वेगळ्या विषयांची हतालनी होताना दिसतेय.....