टेक्नॉलोजीचा वापर वाढल्याने टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या नातेसंबंधावर होणारा प्रभाव यावर भाष्य करणारा 'बंध नायलॉनचे' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. २९ जानेवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नात्यांच्या भावविश्वावर भाष्य करणा-या या सिनेमाचा अंधेरी येथील 'द क्लब' मध्ये नुकताच धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा पार पडला.
No comments:
Post a Comment